टी.एन. शेषन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, मृत्यू : १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.

शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.[१]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Ramon Magsaysay Award Foundation http://www.rmaf.org.ph/index.php?task=4&year=1990


बाह्य दुवे[संपादन]