इला भट्ट
Appearance
(ईला भट्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
इला भट | |
---|---|
जन्म |
७ सप्टेंबर, १९३३ अहमदाबाद, गुजरात |
मृत्यू |
२ नोव्हेंबर, २०२२[१] अहमदाबाद |
निवासस्थान | अहमदाबाद, गुजरात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जोडीदार | रमेश भट्ट |
पुरस्कार |
पद्मश्री (इ.स. १९८५) पद्मभूषण (इ.स. १९८६) मॅग्सेसे पुरस्कार (इ.स. १९७७) इंदिरा गांधी पुरस्कार (इ.स. २०११) |
इला रमेश भट (७ सप्टेंबर, १९३३:अहमदाबाद, गुजरात, भारत - १ नोव्हेंबर, २०२२:अहमदाबाद) या भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.[२]
कार्य
[संपादन]इ.स. १९७२ साली इला भट यांनी असंघटित महिला कामगारांसाठी `सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन' (सेवा) ही संघटना स्थापन केली.
प्रस्तावित राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि कार्य ठरविण्याची जबाबदारी इला भट यांच्यावर सोपविलेली होती. त्यासाठी त्यांनी भारतभरातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "SEWA founder Elaben Bhatt passes away". Desh Gujarat. 2 November 2022. 2 November 2022 रोजी पाहिले.
- ^ "Bhatt, Ela Ramesh : CITATION" (इंग्रजी भाषेत). 2013-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)