विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
उद्देश
[संपादन]कार्यक्षेत्र आणि व्याप्ती
[संपादन]सहभागी सदस्य
[संपादन]आकारास आलेले लेख
[संपादन]उपयुक्त साचे
[संपादन]साचा:गल्लत
[संपादन]{{गल्लत|छिंग राजवंश|छिंग मिंग}}
साचा:हा लेख
[संपादन]
वापर
[संपादन]{{हा लेख|लेखनाम}}
:हा लेख लेखनाम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेखनाम (निःसंदिग्धीकरण).{{हा लेख|लेखनाम|निःसंदिग्धीकरण पान}}
:हा लेख लेखनाम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, निःसंदिग्धीकरण पान.{{हा लेख||निःसंदिग्धीकरण पान}}
:या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, निःसंदिग्धीकरण पान.
साचा:इतरउपयोग
[संपादन]इतर उपयोग
[संपादन]{{इतरउपयोग४|लेखनाम}}
:हा लेख लेखनाम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण (निःसंदिग्धीकरण).{{इतरउपयोग४|लेखनाम||नि:संदिग्धीकरण पान}}
:हा लेख लेखनाम याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नि:संदिग्धीकरण पान.{{इतरउपयोग४|लेखनाम|इतर उपयोग|अन्य लेख}}
:हा लेख लेखनाम याबद्दल आहे. इतर उपयोग यासाठी पाहा, अन्य लेख.{{इतरउपयोग४||नि:संदिग्धीकरण पान}}
:या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नि:संदिग्धीकरण पान.
विलयन/विलीनीकरण/एकत्रीकरण
[संपादन]एखादा लेख दुसऱ्या लेखात विलीन करावयाचा प्रस्ताव मांडावयाचा असेल तर ज्या लेखाचा विलय करू इच्छिता आणि ज्या लेखात विलय करू इच्छिता त्या दोन्ही लेखपानांची चर्चा पाने सहसा या विषयावर काही जुनी चर्चा झाली आहे का ? हे पहाण्यासाठी अभ्यासून घ्यावी. ज्या लेखाचा आपण विलय करू इच्छिता त्या लेखावर खालीलप्रमाणे साचा:एकत्रीकरण लावावा. चर्चा पानावर स्वतंत्र विभागात आपला चर्चा प्रस्ताव मांडावा. प्रत्यक्ष विलय करण्यापुर्वी आपण मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत आणि ज्ञानकोशीय परिघ आणि परंपरांशी सुपरिचीत असणे अभिप्रेत असते. केवळ शुद्धलेखनासारखे किरकोळ कारण असेल आणि शुद्धलेखन विषयी आपण आश्वस्त असाल तर मजकुर दुसऱ्या लेखात स्थानांतरीत करून विलिनीनकरण स्वत:ही पार पाडू शकता. मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत आणि ज्ञानकोशीय परिघ आणि परंपरांशी सुपरिचीत असाल तर चर्चा प्रस्ताव मांडल्या नंतर पुरेसा अवधी साधारणत: दोन-चार दिवस इतरांच्या प्रतिक्रीयांसाठी वाटपाहून कुणाची प्रतिक्रीया न आल्यास विलिनीकरण स्वत:ही पार पाडू शकता.
आपण नवागत असाल आणि शुद्धलेखनेतर कारण असेल तर आपण इतर जाणत्या सदस्यांचे आपल्या चर्चा प्रस्तावाकडे लक्ष वेधल्यास ते आपणास शीर्षकलेखन संकेतांविषयी मार्गदर्शन आणि साहाय्य करू शकतात.
उदाहरण -
{{एकत्रीकरण|टॉम रिडल}}
असे लिहिले असता लेखात असे दिसते --
वर प्रमाणे लेखपानांमध्ये साचा लावल्या नंतर वर्ग:विलयन सुचविलेली पाने या वर्गात वर्गीकरण आपोआप होते.
वर्गीकरणे
[संपादन]काम चालू असलेले लेख
[संपादन]विस्तारावयाचे प्रस्तावित लेख
[संपादन]पाहिजे असलेले लेख
[संपादन]- en:Wikipedia:Disambiguation
- en:template:Disambig
- en:Category:Disambiguation message boxes
- en:Category:Disambiguation and redirection templates