टॉम रिडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टॉम मारवोलो रिडल (Tom Marvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरुणपणीचे नाव असते. तो स्लिदरिन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडिलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सीनियर असे संबोधिले आहे. ते मगलू (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.