विकिपीडिया चर्चा:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या प्रकल्पात इतके (१७) विभाग असून त्याची अनुक्रमणिका दिसत नाही तसेच सर्वसाधारण माहिती असलेला साचा पूर्ण उजवीकडे न दिसता थोडा डावीकडे सरकला आहे. योग्य ती तजविज करावी ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१५, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)