Jump to content

विकिपीडिया चर्चा:विकिकरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रकल्प विकिपीडिया:विकिकरण संदर्भात वर्ग talk:लेख ज्यांचे विकीकरणाची गरज आहे या वगळावयाच्या पानावर संकल्प द्रविड यांची खालील कॉमेंट आहे हि कॊमेंट अधीक स्पष्ट करावी आणि वर्ग:विकिकरण अथवा वर्ग:विकिकरण करण्याजोगे लेख यापैकी एक वर्ग वगळावा.
साचा:विकिकरण साच्यात या वर्गाऐवजी वर्ग:विकिकरण करण्याजोगे लेख वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. सबब, व्याकरणदृष्ट्या चुकीचे नाव असलेला हा वर्ग वगळण्यात यावा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:०४, १७ मार्च २००८ (UTC)