विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
Appearance
पार्श्वभूमी
[संपादन]*पार्श्वभूमी
|
---|
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. येथे दिनांक ७ एप्रिल २०१७ रोजी, (वेळ सकाळी १०.१५ ते सायं ४) विद्यार्थ्यांसाठी संपादन कार्यशाळा होत आहे. |
आयोजक संस्था
[संपादन]- मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
- राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख.
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- शुक्रवार दि. ७ एप्रिल २०१७
- संगणक प्रयोगशाळा, संगणक विभाग
- वेळ - सकाळी१०.१५ ते दुपारी ४ वाजे पर्यंत
विषय तज्न व साधन व्यक्ती
[संपादन]- प्रा.डॉ.आनंद काटीकर, प्रमुख राज्य मराठी विकास संस्था
- प्रा.डॉ. निलेश देशमुख, संगणक विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
- प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
- संगणक विभागातून साहाय्य
- श्री. रोहीत
- श्री. हुसेन
- श्री कांबळे
- इतर विद्यार्थ्यांकडून साहाय्य
- श्री दिगंबर
सहभागी सदस्य
[संपादन]- Sanjay Hatkar (चर्चा) १७:५६, ७ एप्रिल # [[ (IST)
सांख्यिकी
[संपादन]- कार्यशाळेसाठी नोंदणी करुन उपस्थीत ६७ सदस्यांची खाती कार्यशाळे दरम्यान प्रचालक साहाय्याने उघडली. (क्वचित काही -२-३ खाती लॉगईन हॉण्यास समस्या आल्याने दोनदा उघडली गेली असावीत) पैकी ४६ सदस्यांनी संपादने केलेली असावीत.
नवी लेख निर्मिती
[संपादन]- गणकीयशास्त्र संकुल
- आई समजुन घेताना
- हैद्राबाद मुक्तीसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी)
- अंबादास तोलाजी कांबळे
- करुणा जमदाडे
- पंडित विद्यासागर
- ओवी गाऊ विज्ञानाची
- माधव कदम
- उध्दव किशनराव भयवाळ
- स्वप्नवासवदत्तम्
- बाबू बापूराव बिरादार
- विनायक येवले
- गणेश विठ्ठलराव शिंदे
- एल.एस. देशपांडे
- चंद्रकांत प्रल्हादराव तगडपल्ले
- शंकर भाऊ साठे
- आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य (पुस्तक)
- वैजनाथ सोपानराव अनमुलवाड
- संतोष बापुराव कदम
- मारोती दशरथ कसाब
- मनोज बोरगावकर
- मधुकर धर्मापुरीकर
- महेश मोरे
- लक्ष्मीकांत केशवराव कुलकर्णि
- तुकाराम शंकरराव कुलकर्णी
- निर्मलकुमार सूर्यवंशी
- श्रीकांत साहेबराव देशमुख
- सुरेश सावंत
- नांदेड आकाशवाणी
- बलुतं (पुस्तक)
- शंकर वाडीवाले
लेखात भर/ संपादन
[संपादन]- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
- पृथ्वीराज भास्करराव तौर
- काव्याग्रह
- राजेंद्र गोणारकर (९ मार्च २०१७ ला स्वारातीमवि मधून अंकपत्त्यावरून निर्मित - ७ एप्रिल २०१७ कार्यशाळेत अधिक माहिती जोडली गेली)
- तुकाराम भाऊराव साठे
- स्मृतिचित्रे
- दया पवार
- बुद्धिमत्ता
- बाराखडी
- दुष्काळ
- किनवट
- स्वारातीम मधून आलेली की बाहेरची हे नेमके माहित नसलेले संपादीत लेख
- विशेष:योगदान/Truptipawaskar (४ लेखात संपादने)
कार्यशाळेसाठी उदाहरणार्थ लेखन विषय
[संपादन]*मराठवाडा
|
---|