Jump to content

स्वप्नवासवदत्तम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वप्नवासवदत्तम् हे महाकवी भास यांचे संस्कृत नाटक आहे. या नाटकात सहा अंक असून राजा उदयन व वासवदत्ता यांच्या गूढ प्रेमाचे वर्णन आहे.

भास संस्कृतमधील पहिले गद्य नाटककार समजले जातात. त्यांनी एकूण तेरा नाटकांची रचना केली. ही नाटके रामायण, महाभारत, हरिवंशपुराण, लोककथा, बृहत्कथा यांवर आधारित आहेत. पंचरात्रम्, मध्यमव्यायोग:, अभिषेकनाटकम्, प्रतिमानाटकम्, अविमारकम्, प्रतिज्ञायौगन्धरायण, स्वप्नवासवदत्तम्‌, बालचरितम्, चारुदत्त, दूतवाक्य, दूतघतोत्कचम्, कर्णभारम्, ऊरुभंगम् यापैकी 'स्वप्नवासवदत्तम्' हे सुप्रसिद्ध संस्कृत नाटक आहे.या नाटकात सहा अंक असून राजा उदयन व वासवदत्ता यांच्या गूढ प्रेमाचे वर्णन आहे.

स्वप्नवासवदत्तम् या नाटकाविषयी मराठी पुस्तके

[संपादन]