ओवी गाऊ विज्ञानाची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओवी गाऊ विज्ञानाची
लेखक पंडित विद्यासागर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार विज्ञान, कविता
प्रकाशन संस्था डायमंड पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या २२१
आकारमान व वजन ६११ ग्रॅम

ओवी गाऊ विज्ञानाची हा डॉ. पंडित विद्यासागर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. यात ओवीबद्ध रचनेतून विज्ञान समजावले आहे. हे पुस्तक पुण्यातील डायमंड पब्लिकेशन्सनी मे २०१३ मध्ये प्रकाशित केले.