किनवट
Jump to navigation
Jump to search
?किनवट महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नांदेड नांदेड |
भाषा | मराठी |
तहसील | किनवट |
पंचायत समिती | किनवट |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०२४६२ • MH26 |
पोस्टल पिन कोड 431804.
किनवट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
किनवट हा महाराष्ट्रातील आदिवासी बाहुल्य असलेला नांदेड जिल्ह्यातील तालुका आहे.माहूर हे प्रसिद्ध धार्मिक स्थान किनवट तालुक्याच्या जवळ आहे. तसेच पैनगंगा नदीवरचा सहस्रकुंड धबधबा हा किनवट तालुक्यात आहे. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर हा तालुका वसलेला आहे.
या भागातील जंगल खूप प्रसिद्ध असून, मराठवाडा व विदर्भ या प्रादेशिक विभागाला विलग करणार्या पैनगंगा नदीच्या तीरावर छान असे अभयारण्य आहे. येथील जंगलात साग जातीचे झाडे आहेत. पानझडी वृक्षांमुळे येथे उन्हाळ्यात सतत लागणारे वणवे, त्या मुळे खूप जंगलातील झाडे कमी झाले आहे.
माहुर गड येथे जाण्यासाठी सकाळी Nandigram EXP नामक ट्रेन दररोज येते. येथून चाळीस किमी अंतरावर माहूरगड आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नांदेड जिल्ह्यातील तालुके |
---|
अर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी |