विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

7 एप्रिल 2017 ही तारीख नक्की असल्यास या तारखेचा वार प्रकल्प पानावर दुरूस्त करावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२३, ३ एप्रिल २०१७ (IST)

दुरूस्त केले, त्रुटी निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५२, ४ एप्रिल २०१७ (IST)
कार्यशाळेला शुभेच्छा.
अभय नातू (चर्चा) २३:५३, ४ एप्रिल २०१७ (IST)