विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पार्श्वभूमी[संपादन]

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,ड्रोन्गो (संस्था) व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘पर्यावरण’ व इतर सामाजिक विषयांवर विषयतज्ञांसोबत मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा शनिवार दि.१० जून २०१७ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न झाली. प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा.माधव गाडगीळ यांनी या कार्यशाळेत विषयाचे मार्गदर्शन केले. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

 • शनिवार दि.१० जून २०१७
 • संगणक प्रयोगशाळा
 • वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती[संपादन]

संपादित केलेले लेख[संपादन]

सातारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत २५ व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास ५० लेखांमध्ये एकूण २५० संपादने केली. तसेच पर्यावरण व इतर विषयांशी संबधित ५० फोटोंची भर घातली.

 1. भजन
 2. कास पठार
 3. चंदन - वंदन
 4. मंगळगड‎
 5. पाणी
 6. काटला मासा
 7. मंगळाई देवी
 8. मल्लखांब
 9. गोल्ड फिश
 10. शोभेचे मासे‎
 11. सातारा
 12. मासा
 13. ठोसेघर धबधबा
 14. लिंगाणा
 15. मासा
 16. प्राणिशास्त्र‎
 17. पाल (प्राणी)
 18. चित्रकला
 19. बांबू
 20. प्रामाण्यवाद
 21. पवनचक्की
 22. शतावरी
 23. अर्जुन वृक्ष
 24. छायाचित्रण
 25. वासोटा
 26. सावित्रीबाई फुले
 27. राधा
 28. शेवगा
 29. गुहा
 30. जाहिरात्
 31. अजिंक्यतारा
 32. कोयना अभयारण्य
 33. मोर
 34. कळसूबाई शिखर
 35. जागतिक तापमान वाढ
 36. संवादिनी
 37. वाघ
 38. नारायण मुरलीधर गुप्ते
 39. सह्याद्री
 40. डि़जिटल कॅमेरा
 41. गणोरे
 42. कोरेगांव
 43. कोकण
 44. चंद्रशेखर गोखले
 45. श्रीधर फडके
 46. संगमनेर
 47. समर्थ रामदास स्वामी

सहभागी सदस्य[संपादन]

 1. --नेहा बेंद्रे पाटील (चर्चा) १०:५२, १० जून २०१७ (IST)
 2. --समीर बुर्ले (चर्चा) ११:०६, १० जून २०१७ (IST)
 3. --विशाल नारायण (चर्चा) १३:१७, १० जून २०१७ (IST)
 4. --संदीप गजानन श्रोत्री १३:२२, १० जून २०१७ (IST)
 5. --करंबेळकर (चर्चा) १३:२४, १० जून २०१७ (IST)
 6. ----अनिल दातीर (चर्चा) १३:२६, १० जून २०१७ (IST)
 7. --Rajendra prabhune १४:०४, १० जून २०१७ (IST)
 8. --धीरज लढ्ढा (चर्चा) १३:३७, १० जून २०१७ (IST)
 9. --Shailesh 1410 (चर्चा) १३:३८, १० जून २०१७ (IST)
 10. --Sagarzoo (चर्चा) १३:३९, १० जून २०१७ (IST)
 11. --U.r.mote (चर्चा) १३:४०, १० जून २०१७ (IST)
 12. --कैवल्य देशपांडे (चर्चा) १३:४१, १० जून २०१७ (IST)
 13. --कल्याणी कांबळे (चर्चा) १३:४२, १० जून २०१७ (IST)
 14. --धनंजय चौगुले (चर्चा) १३:४२, १० जून २०१७ (IST)
 15. --अमर अशोक काटे (चर्चा) १३:४५, १० जून २०१७ (IST)
 16. --सुजीत शरद शेसगे (चर्चा) १३:४६, १० जून २०१७ (IST)
 17. --रविद्र चाळके (चर्चा) १३:५१, १० जून २०१७ (IST)
 18. --वर्षा देशपाडे (चर्चा) १४:००, १० जून २०१७ (IST)
 19. --Piyush Desai (चर्चा) १४:०३, १० जून २०१७ (IST)
 20. --राजीव मुळ्ये (चर्चा) १४:०५, १० जून २०१७ (IST)
 21. --Chandrakant waghmale (चर्चा) १४:१३, १० जून २०१७ (IST)
 22. --Vicky5275 (चर्चा) १४:१४, १० जून २०१७ (IST)

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]