डि़जिटल कॅमेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनन डि़जिटल कॅमेरा, पुढून आणि मागून


विजाणू प्रतिमा संवेदकामध्ये छायाचित्रे आणि चलचित्रे टिपून घेणार्‍या कॅमेर्‍याला डि़जिटल कॅमेरा असे म्हणतात. आजकाल पीडीए, मोबाईल फोन यांसारख्या अनेक यंत्रांमध्ये डि़जिटल कॅमेरे बसविलेले असतात.