ठोसेघर धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या पावसामुळे उशिरा वाहतो. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती.ठेथुन

ठोसेघर धबधबा

हा धबधबा तारळी नदीवर आहे. धबधब्याच्या जवळचे गांव ठोसेघर आहे.शेजारील दुसरे मोठे गाव चाळकेवाडी आहे. Chalkewadi पासुन पुढे गेल्यवर ओवानचक्की बघण्यासाठी जाऊ शकतो, जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गांवी पोहोचावे.

संदर्भ[संपादन]