कोरेगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोरेगांव
जिल्हा सातारा जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २३,५३९ (शहर)
(२०११)
दूरध्वनी संकेतांक ०२१६3
टपाल संकेतांक ४१५-५०१
वाहन संकेतांक MH-११



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोरेगांव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्याचे गाव आहे. नारायण हरी आपटे हे मराठी लेखक येथे रहात होते. त्यांचा मृत्यू कोरेगांव येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९७१ रोजी झाला.

कोरेगाव येथे शंकराचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. गावामध्ये बाजारपेठेत गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.