मंगळाई देवी
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मंगळाई देवी
स्थान
[संपादन]मंगळाई देवीचे देऊळ महाराष्ट्रातील सातारा येथे अजिंक्यातारा किल्ल्याच्या मध्यावर व पठारावरील बुरुजावर आहे. येथे प्राणी पकडण्याचा शिवकालीन सापळा आजही सुस्थितीत आढळतो.
सध्या खालच्या मंदिराची व्यवस्था श्री सयाजीराव चव्हाण हे वंश परंपरेने उत्तम प्रकारे पहात आहेत.
खालची मंगळाई देवीचा परिसर उत्तम आहे. मंदिरात सुंदर देवीची मूर्ती आहे.अजिंक्यतारा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.