Jump to content

प्रामाण्यवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोणत्याही गोष्टीला प्रमाण मनीचे कि नाही यासाठीच्या वादाला प्रामाण्यवाद म्हणतात.

या मध्ये अनेक प्रकार येतात

१.बुद्धीप्रामाण्यवाद

२.अनुभवप्रमाण्यावाद

३.व्यक्तीप्रमाण्यावाद

हे काही प्रमाण्यावादाचे महत्त्वाचे प्रकार आहेत.