Jump to content

के. रहमान खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. रहमान खान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री (२०१२-२०१४) आणि राज्यसभेचे माजी उपसभापती (२००४-२०१२) आहेत. १९९४ ते २०१८ या काळात ते कर्नाटक राज्यातून राज्यसभेचे खासदार होते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2018-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]