रामनिवास मिर्धा
Jump to navigation
Jump to search
रामनिवास मिर्धा (ऑगस्ट २४, इ.स. १९२४-जानेवारी २९,इ.स. २०१०) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील बारमेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.