राजुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजुर is located in India
राजुर
राजुर
राजुर (India)
राजुर
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या ११९९
२०११
दूरध्वनी संकेतांक ०२४२४
टपाल संकेतांक ४२२६०४
वाहन संकेतांक महा-१७
निर्वाचित प्रमुख श्री. हेमलता पिचड
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक
()

राजुर हे अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील मुख्य महसुली गाव आहे. या गावात आदिवासी पट्ट्यातील मुख्य बाजार पेठ असून येथील लोक या बाजार पेठेवर अवलंबून राहतात.