Jump to content

रंजनबेन धनंजयभाई भट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रंजनबेन भट्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
रंजनबेन धनंजयभाई भट्ट

विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मागील चंदुभाई देशमुख
मतदारसंघ बडोदा

जन्म १० ऑगस्ट, इ.स. १९६२
रायमा-हान्सोट, भरूच जिल्हा, गुजरात
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती धनंजयभाई दयाशंकर भट्ट
अपत्ये २ मुलगे
निवास वडोदरा

रंजनबेन धनंजयभाई भट्ट (१० ऑगस्ट, इ.स. १९६२:रायमा-हान्सोट, भरूच जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. त्या इ.स. २०१४ च्या लोकसभा उप-निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील वडोदरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. या मतदारसंघातून नरेन्द्र मोदी हे निवडून आले होते. अलाहाबादमधूनही निवडून आल्यावर मोदी यांनी वडोदरा मतदारसंघातून राजीनामा दिला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भट्ट निवडून आल्या.