युक्रेनचे ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युक्रेनचे प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

युक्रेन देश एकूण २४ ओब्लास्त, १ विशेष स्वायत्त प्रदेश (क्राइमिया) व २ केंद्रशासित शहरे (क्यीवसेव्हास्तोपोल) ह्यांमध्ये विभागला गेला आहे.