द्नीपर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्नीपर नदी
रशियन: Днепр
बेलारूशियन: Дняпро
युक्रेनियन: Дніпро
Dniepr river in Kyiv.jpg
द्नीपर नदीकाठावर वसलेले क्यीव
उगम वाल्दाई टेकड्या, रशिया 55°52′N 33°41′E / 55.867°N 33.683°E / 55.867; 33.683
मुख काळा समुद्र 46°30′N 32°20′E / 46.500°N 32.333°E / 46.500; 32.333
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
युक्रेन ध्वज युक्रेन
लांबी २,२८५ किमी (१,४२० मैल)
उगम स्थान उंची २२० मी (७२० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ५,१६,३००

द्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत