मॅन बुकर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅन बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

विजेते[संपादन]

वर्ष लेखक शीर्षक प्रकार देश
१९६९ पी.एच. न्यूबाय समथिंग टू आन्सर फॉर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७० बर्नीस रुबेन्स द इलेक्टेड मेंबर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७०
(नंतर जाहीर केला गेला)
जे.जी. फॅरेल ट्रबल्स कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७१ व्ही.एस. नायपॉल इन अ फ्री स्टेट लघुकथा Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९७२ जॉन बर्गर जी. प्रायोगिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७३ जे.जी. फॅरेल द सीज ऑफ क्रिष्नपूर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७४ नेडिन गॉर्डिमर द कंझर्वेशनिस्ट कादंबरी दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
स्टॅनली मिडलटन हॉलिडे कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७५ रुथ प्रॉवर झाबवाला हीट अँड डस्ट ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जर्मनी ध्वज जर्मनी
१९७६ डेव्हिड स्टोरी सॅव्हिल कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७७ पॉल मार्क स्कॉट स्टेइंग ऑन कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७८ आयरिस मरडॉक द सी, द सी तत्त्वज्ञान कादंबरी आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९७९ पेनेलोपी फिट्झजेराल्ड ऑफशोर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८० विल्यम गोल्डिंग राइट्स ऑफ पॅसेज कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८१ सलमान रश्दी मिडनाइट चिल्ड्रन अद्भूतकथा Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८२ थॉमस केनीली शिंडलर्स आर्क चरित्र कादंबरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८३ जे.एम. कोएट्झी लाइफ अँड टाइम्स ऑफ मायकेल के कादंबरी दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
१९८४ अनिता ब्रूकनर होटेल दु लॅक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८५ केरी हुल्मे द बोन पीपल रहस्यकथा न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
१९८६ किंग्सले एमिस द ओल्ड डेव्हिल्स विनोदी कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८७ पेनेलोपी लाइवली मून टायगर कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९८८ पीटर केरी ऑस्कार अँड लुसिंडी कादंबरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८९ कझुओ इशिगुरो दि रिमेन्स ऑफ द डे ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९० ए.एस. ब्याट पझेशन ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९१ बेन ओक्री द फॅमिश्ड रोड अद्भूतकथा नायजेरिया ध्वज नायजेरिया
१९९२ मायकेल ओंडात्जे द इंग्लिश पेशंट ऐतिहासिक वर्णनात्मक कथा कॅनडा ध्वज कॅनडा
बॅरी अन्सवर्थ सेक्रेड हंगर ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९३ रॉडी डॉइल पॅडी क्लार्क हा हा हा कादंबरी आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९९४ जेम्स केलमन हाउ लेट इट वॉज, हाउ लेट वर्णनात्मक Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९५ पॅट बार्कर द घोस्ट रोड युद्ध कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९६ ग्रॅहाम स्विफ्ट लास्ट ऑर्डर्स कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९७ अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज कादंबरी भारत ध्वज भारत
१९९८ इयान मॅकएवान ॲम्स्टरडॅम कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९९ जे.एम. कोएट्झी डिसग्रेस कादंबरी दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
२००० मार्गारेट ॲटवूड द ब्लाइंड असॅसिन ऐतिहासिक कादंबरी कॅनडा ध्वज कॅनडा
२००१ पीटर केरी ट्रू हिस्टरी ऑफ द केली गॅंग ऐतिहासिक कादंबरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२००२ यान मार्टेल लाइफ ऑफ पाय साहसकथा कॅनडा ध्वज कॅनडा
२००३ डी.बी.सी. पिएर व्हरनॉन गॉड लिटल मार्मिक विनोद ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
मेक्सिको ध्वज मेक्सिको
२००४ ॲलन हॉलिंगहर्स्ट द लाइन ऑफ ब्युटी ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२००५ जॉन बॅनव्हिल द सी कादंबरी आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२००६ किरण देसाई द इनहेरिटन्स ऑफ लॉस कादंबरी भारत ध्वज भारत
२००७ ॲन एनराइट द गॅदरिंग कादंबरी आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
२००८ अरविंद अडिगा द व्हाइट टायगर कादंबरी भारत ध्वज भारत
२००९ हिलरी मॅंटेल वूल्फ हॉल ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१० हॉवर्ड जेकबसन द फिंकलर क्वेश्चन विनोदी कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०११ जुलियन बार्न्स द सेन्स ऑफ ॲन एंडिंग कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१२ हिलरी मॅंटेल ब्रिंग अप द बॉडीझ ऐतिहासिक कादंबरी Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१३ एलीनोर कॅटन द ल्युमिनरीझ ऐतिहासिक कादंबरी न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड