यान मार्टेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यान मार्टेल हे प्रतिष्ठेचा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या लाइफ ऑफ पाय ह्या कादंबरीचे लेखक आहेत.