हिलरी मॅन्टेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिलरी मॅन्टेल (६ जुलै, १९५२ - २२ सप्टेंबर, २०२२) ह्या साहित्य ‌विश्वातला सर्वात प्रतिष्ठेचा असलेल्या मॅन बुकर पुरस्कार दोनदा मिळालेल्या ब्रिटिश लेखिका होत्या.