व्ही.एस. नायपॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल

सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल (जन्म : १७ ऑगस्ट १९३२; - लंडन, ११ ऑगस्ट २०१८) हे व्ही. एस. नायपॉल अशा नावाने ओळखले जात. त्यांना इ.स. २००१ सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इ.स. १९९० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली. इ.स. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

लेखनसंपदा[संपादन]

मिळालेले पुरस्कार[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Nobel Prize in Literature 2001" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादित title= ignored (सहाय्य)