Jump to content

अनिता ब्रुकनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिता ब्रुकनर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
दिलेले नावAnita संपादन
आडनावBrookner संपादन
जन्म तारीख१६ जुलै 1928 संपादन
जन्मस्थानHerne Hill संपादन
मृत्यू तारीख१० मार्च 2016 संपादन
मृत्यूस्थानलंडन संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायलेखक, कला इतिहासकार, कादंबरीकार, विद्यापीठातील शिक्षक संपादन
कार्यक्षेत्रbelletristic literature, art history, French art संपादन
नियोक्ताUniversity of Reading, Courtauld Institute of Art संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाJames Allen's Girls' School, किंग्ज कॉलेज लंडन संपादन
ProfessorshipSlade Professor of Fine Art संपादन
उल्लेखनीय कार्यहोटेल दु लॅक संपादन
Archives atHarry Ransom Center संपादन
पुरस्कारCommander of the Order of the British Empire, मॅन बुकर पुरस्कार, Fellow of the Royal Society of Literature संपादन
नामांकने प्राप्तJames Tait Black Memorial Prize, मॅन बुकर पुरस्कार संपादन

अनिता ब्रुकनर (१६ जुलै १९२८ - १० मार्च २०१६) एक इंग्रजी कादंबरीकार आणि कला इतिहासकार होत्या.[१] १९६७-६८ या काळात त्या केंब्रिज विद्यापीठात ललित कला विषयाच्या प्रोफेसर होत्या. त्यांना हॉटेल डु लॅक या कादंबरीसाठी १९८४चा बुकर पुरस्कार मिळाला.[२][३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Anita Brookner, Booker Prize-winning author, dies age 87, Times announces". BBC News. 14 March 2016. 14 March 2016 रोजी पाहिले.
  2. ↑ "Anita Brookner". The Times. 15 March 2016. 29 March 2020 रोजी पाहिले.
  3. ↑ McNay, Michael (15 March 2016). "Anita Brookner obituary". The Guardian. 29 March 2020 रोजी पाहिले.