Jump to content

पॅट बार्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅट बार्कर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
जन्म-नावPatricia Mary W. Drake संपादन
दिलेले नावPat संपादन
आडनावBarker संपादन
जन्म तारीख८ मे 1943 संपादन
जन्मस्थानThornaby-on-Tees संपादन
वैवाहिक जोडीदारDavid Barker संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायलेखक, कादंबरीकार, पटकथाकार, इतिहासकार संपादन
कार्यक्षेत्रliterary activity, prose संपादन
शिक्षण घेतलेली संस्थालंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, Durham University संपादन
चळवळPostmodernism संपादन
सदस्यताRoyal Society of Literature, British Academy संपादन

पॅट्रिशिया मेरी डब्ल्यू. बार्कर (जन्म ८ मे १९४३) एक ब्रिटिश लेखिका आणि कादंबरीकार आहे.[][][] [] रिजनरेशन ट्रायोलॉजी या कादंबरी संग्रहासाठी त्या प्रसिद्ध आहेत जे पहिल्या महायुद्धाबद्दल आहे. ह्यात तीन कादंबऱ्या आहेत; रिजनरेशन (१९९१), द आय इन द डोअर (१९९३) आणि द घोस्ट रोड (१९९५). द घोस्ट रोड कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. Jaggi, Maya (15 August 2003). "Dispatches from the front". The Guardian.
  2. Stivers, Valerie (2018). "Pat Barker, The Art of Fiction No. 243". The Paris Review. No. 227.
  3. Carola Dibbell, "Work Ethics", Voice Literary Supplement, October 1981.
  4. Skidelsky, William (13 May 2012). "The 10 best historical novels". The Observer. Guardian Media Group. 13 May 2012 रोजी पाहिले.