माँतेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
माँतेरे
Monterrey
मेक्सिकोमधील शहर
Flag of Monterrey, Nuevo León.png
ध्वज
Mty.gif
चिन्ह
माँतेरे is located in मेक्सिको
माँतेरे
माँतेरे
माँतेरेचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 25°40′N 100°18′W / 25.66667°N 100.3°W / 25.66667; -100.3गुणक: 25°40′N 100°18′W / 25.66667°N 100.3°W / 25.66667; -100.3

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य नुएव्हो लेओन
स्थापना वर्ष इ.स. १५९६
क्षेत्रफळ ९६९.७ चौ. किमी (३७४.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,७६२ फूट (५३७ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,३५,५१२
  - घनता १०,३६१ /चौ. किमी (२६,८३० /चौ. मैल)
  - महानगर ४०,८०,३२९
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.monterrey.gob.mx


माँतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले माँतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले माँतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे माँतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

माँतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते.

माँतेरे साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 38.0
(100.4)
39.5
(103.1)
43.0
(109.4)
48.0
(118.4)
46.0
(114.8)
45.0
(113)
41.5
(106.7)
42.5
(108.5)
41.0
(105.8)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
48
(118.4)
सरासरी कमाल °से (°फॅ) 20.7
(69.3)
23.2
(73.8)
26.9
(80.4)
30.0
(86)
32.2
(90)
33.8
(92.8)
34.8
(94.6)
34.5
(94.1)
31.5
(88.7)
27.6
(81.7)
24.1
(75.4)
21.2
(70.2)
28.38
(83.08)
दैनंदिन °से (°फॅ) 14.4
(57.9)
16.6
(61.9)
20.0
(68)
23.4
(74.1)
26.2
(79.2)
27.9
(82.2)
28.6
(83.5)
28.5
(83.3)
26.2
(79.2)
22.4
(72.3)
18.4
(65.1)
15.1
(59.2)
22.31
(72.16)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.2
(46.8)
10.0
(50)
13.2
(55.8)
16.7
(62.1)
20.2
(68.4)
22.0
(71.6)
22.3
(72.1)
22.5
(72.5)
20.9
(69.6)
17.2
(63)
12.7
(54.9)
9.1
(48.4)
16.25
(61.27)
विक्रमी किमान °से (°फॅ) −7
(19)
−7
(19)
−1
(30)
5.0
(41)
8.0
(46.4)
11.5
(52.7)
11.0
(51.8)
16.5
(61.7)
2.0
(35.6)
2.0
(35.6)
−5
(23)
−7.5
(18.5)
−7.5
(18.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 16.6
(0.654)
16.5
(0.65)
19.9
(0.783)
29.7
(1.169)
52.3
(2.059)
68.4
(2.693)
43.0
(1.693)
79.6
(3.134)
150.6
(5.929)
77.2
(3.039)
23.0
(0.906)
14.1
(0.555)
590.9
(23.264)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 1 mm) 4.2 3.8 3.4 4.5 5.7 5.6 3.9 6.4 8.2 6.5 4.1 3.4 59.7
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 1 cm) 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0
स्रोत #1: Servicio Meteorológico Nacional [२]
स्रोत #2: Colegio de Postgraduados: Normales climatológicas para el Estado de Nuevo León [३]


खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरेतिग्रेस दि ला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी माँतेरे हे एक होते.

जुळी शहरे[संपादन]

माँतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: