Jump to content

रोझारियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोझारियो
Rosario
आर्जेन्टिनामधील शहर
ध्वज
चिन्ह
रोझारियो is located in आर्जेन्टिना
रोझारियो
रोझारियो
रोझारियोचे आर्जेन्टिनामधील स्थान

गुणक: 32°57′S 60°40′W / 32.950°S 60.667°W / -32.950; -60.667

देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
प्रांत सांता फे
स्थापना वर्ष ७ ऑक्टोबर १७९३
क्षेत्रफळ २२५ चौ. किमी (८७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,५९,००५
  - घनता ५,११२ /चौ. किमी (१३,२४० /चौ. मैल)
http://www.rosario.gob.ar/


रोझारियो हे आर्जेन्टिना देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. रोझारियो शहर राजधानी बुएनोस आइरेस पासून ५०० किमी अंतरावर सांता फे प्रांतामध्ये वसले आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: