Jump to content

कन्सेप्सियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कन्सेप्सियान
Concepción
चिलीमधील शहर
ध्वज
चिन्ह
कन्सेप्सियान is located in चिली
कन्सेप्सियान
कन्सेप्सियान
कन्सेप्सियानचे चिलीमधील स्थान

गुणक: 36°49′41″S 73°3′5″W / 36.82806°S 73.05139°W / -36.82806; -73.05139

देश चिली ध्वज चिली
प्रांत कन्सेप्सियान
स्थापना वर्ष ५ ऑक्टोबर १५५०
क्षेत्रफळ २२२ चौ. किमी (८६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,९२,५८९
  - घनता १,३१८ /चौ. किमी (३,४१० /चौ. मैल)
http://www.concepcion.cl


कन्सेप्सियान (संपूर्ण नाव स्पॅनिश: La Concepción de María Purísima del Nuevo Extremo) हे चिली देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. चिलीच्या मध्य-पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कन्सेप्सियानची लोकसंख्या २,२२,५८९ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १३,२२,५८१ इतकी आहे.

कन्सेप्सियान शहराची स्थापना १५५० साली पेद्रो दे व्हाल्दिव्हिया ह्या चिलीच्या पहिल्या शाही राज्यपालाने केली.

जुळी शहरे

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: