Jump to content

भोकर (नांदेड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोकर शहर हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्हाचा भाग आहे. ते तालुक्याचा भाग असून उपविभागीय कार्यालये तेथे आहेत. तसेच ते महाराष्ट्र-तेलंगण सीमेजवळ वसलेले औद्योगिक शहर आहे. हे शहर भोकर विधानसभा मतदारसंघ मध्ये येत असून शहराचे नांव मतदारसंघाला आहे.

भोकर नगरपालिका

[संपादन]

२००८ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून पहिला सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०१० साली होवून १७ नगरसेवक निवडून नगरपालिकेत दाखल, तर एप्रिल-२०१५ मध्ये १९ नगरसेवक ५०% नगरसेविकांसह लोकप्रतिनिधी बनल्या, परंतु तेव्हापासून COVID-19 मुळे नगरपालिकेची ३री सार्वत्रिक निवडणूक-२०२० अद्याप रखडलेली आहे.

नगराध्यक्षांची यादी

[संपादन]
  1. डॉ.विजयकुमार दंडे, काँग्रेस
  2. विनोद ढवळे, (INC)
  3. साहेबराव सोमेवाड, (अपक्ष)
  4. श्रीमती संगिता चिंचाळकर, (Congress)

शैक्षणिक चळवळ

[संपादन]
  1. कै. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय
  2. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था