Jump to content

भोकर (नांदेड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोकर (शहर) या पानावरून पुनर्निर्देशित)

भोकर शहर हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्हाचा भाग आहे. ते तालुक्याचा भाग असून उपविभागीय कार्यालये तेथे आहेत. तसेच ते महाराष्ट्र-तेलंगण सीमेजवळ वसलेले औद्योगिक शहर आहे. हे शहर भोकर विधानसभा मतदारसंघ मध्ये येत असून शहराचे नांव मतदारसंघाला आहे.


भोकर is located in भारत
भोकर
भोकर
भोकर (भारत)

ईतिहास

[संपादन]

भोगावतीनगर असे पुराणात नाव.

भोकर नगरपालिका

[संपादन]

२००८ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून पहिला सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-२०१० साली होवून १७ नगरसेवक निवडून नगरपालिकेत दाखल, तर एप्रिल-२०१५ मध्ये १९ नगरसेवक ५०% नगरसेविकांसह लोकप्रतिनिधी बनल्या, परंतु तेव्हापासून COVID-19 मुळे नगरपालिकेची ३री सार्वत्रिक निवडणूक-२०२० डिसेंबर-२०२६ मध्ये झाली असून नगराध्यक्षपदासह भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व नगरपालिकेवर आहे.

नगराध्यक्षांची यादी

[संपादन]
  1. डॉ.विजयकुमार दंडे, काँग्रेस
  2. विनोद ढवळे, (INC)
  3. साहेबराव सोमेवाड, (अपक्ष)
  4. श्रीमती संगिता चिंचाळकर, (Congress)
  5. श्री. भगवानराव दंडवे (BJP)

शैक्षणिक चळवळ

[संपादन]
  1. कै. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय
  2. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था