Jump to content

पाळज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?पाळज

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भोकर
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

पाळज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

लाकडाचा गणपती

[संपादन]
पाळज येथील लाकडाचा गणपती

पाळज चा गणपती खूप प्रसिद्ध आहे. शेजारील तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील शेकडो भक्त भाविक गणरायाच्या दर्शनास येतात हा उत्सव १० ते ११ दिवस चालतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणरायाची ख्याती आसपासच्या काही राज्यांमध्ये आहे. उत्सवातील ११ही दिवसात येथे सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन आयोजक करीत असतात. गणपतीची स्थापना इ्. स. १९४८ मध्ये करण्यात आली आणि गणपती हा पुर्णता लाकडापासून बनवण्यात आला आहे.गणपतीची विषेशतः म्हणजे या गणपतीचे विसर्जन गावकरी करत नाहीत.[][][][]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

किनी, महागाव, सिरपल्ली, आमठाणा, नेकली, दिवशी

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.
  1. "तीन राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे पाळज गणपती; राज्यातील एकमेव आहे लाकडाची मूर्ती". इटीव्ही भारत. ८ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. "पाळज येथील गणपतीला पाच राज्यातील भाविकांची मोठी गर्दी". इटीव्ही भारत. ८ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "This Ganesh idol was not immersed in Maharashtra for 74 years". telanganatoday (इंग्लिश भाषेत). ८ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "Telangana: This 74-year-old Ganesh Idol Has Never Been Immersed; Here's Why". news18 (इंग्लिश भाषेत). ८ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)