भोकर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?भोकर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: भोगावतीनगर
—  उपविभाग (महसुली, पोलीस व न्यायालयीन)  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर नांदेड
जवळचे शहर बारड, तामसा
प्रांत भोकर
विभाग मराठवाडा
जिल्हा नांदेड
लोकसंख्या
साक्षरता
३५,००० (२०११)
८० %
भाषा मराठी तेलुगु
आमदार अशोकराव चव्हाण
प्रशासक राजेंद्र खंदारे
संसदीय मतदारसंघ नांदेड
विधानसभा मतदारसंघ भोकर
तहसील भोकर (मुख्यालय)
पंचायत समिती भोकर शहर वगळून
नगरपालिका भोकर नगर परिषद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१८०१
• ++०२४६३
• MH-26

भोकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. आमदरी (भोकर)
 2. आमदरीवाडी
 3. आमठाणा
 4. बाचोटीकंप
 5. बल्लाळ गट ग्रामपंचायत
 6. बटाळा
 7. बेंबर
 8. बेंद्री
 9. भोशी
 10. भुरभुशी
 11. बोरगाव (भोकर)
 12. बोरवाडी
 13. चिंचाळा पट्टी भोकर
 14. चितगिरी
 15. दाऊर (भोकर)
 16. देवठाणा (भोकर)
 17. देवठाणा तांडा
 18. धानोरा (भोकर)
 19. धारजनी
 20. धावरी बुद्रुक
 21. धावरी खुर्द
 22. दिवाशी खुर्द (भोकर)
 23. दिवाशी बुद्रुक (भोकर)
 24. डोरली (भोकर)
 25. गारगोटवाडी (भोकर)
 26. गोपीतांडा
 27. हाडोळी
 28. हळदा (भोकर)
 29. हरीतांडा
 30. हस्सापूर
 31. इळेगाव पट्टी भोकर
 32. जाकापूर (भोकर)
 33. जांभळी (भोकर)
 34. जामदरी (भोकर)
 35. जामदरीतांडा
 36. कामणगाव
 37. कांदळी (भोकर)
 38. खडकी (भोकर)
 39. खारबी (भोकर)
 40. किनाळा
 41. किणी (भोकर)
 42. कोळगाव बुद्रुक (भोकर)
 43. कोळगाव खुर्द (भोकर)
 44. लगळूद
 45. लामकणी
 46. महागाव (भोकर)
 47. मालदारी
 48. मासलगा (भोकर)
 49. मातुळ
 50. म्हाळसापूर (भोकर)
 51. मोघली
 52. मोखंडी
 53. नागापूर (भोकर)
 54. नंदबुद्रुक
 55. नंदखुर्द
 56. नंदपट्टीम्हैसा
 57. नरवट
 58. नसलापूर
 59. नेकळी
 60. पाकी
 61. पाकीतांडा
 62. पाळज
 63. पांडुर्णा
 64. पिंपळधाव
 65. पोमनाळा
 66. रहाटीखुर्द
 67. रायखोड
 68. राळज
 69. राणापूर (भोकर)
 70. रवणगाव (भोकर)
 71. रिठा (भोकर)
 72. सावरगाव (भोकर)
 73. समंदरवाडी
 74. सावरगाव मेट
 75. सायळ
 76. सिंगारवाडी (भोकर)
 77. सोमठाणा पट्टी भोकर
 78. सोनारी (भोकर)
 79. ताटकळवाडी
 80. थेरबन
 81. वाकड (भोकर)

भौगोलिक स्थान[संपादन]

राज्याचा सीमावर्ती भाग

हवामान[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे.

लोकजीवन[संपादन]

मुस्लिम बहुसंख्य

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • कैलासगड
 • सुधा प्रकल्प (धरण)
 • पाळज (लाकडी) गणेशमुर्ती

नागरी सुविधा[संपादन]

 • सार्वजनिक शौचालय (नगरपालिके तर्फे)

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका