Jump to content

समंदरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?समंदरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भोकर
जिल्हा नांदेड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

समंदरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. या गावांमध्ये आंध आदिवासी लोकसंख्या 97 टक्के इतकी आहे या गावचे वैशिष्ट्य असे आहे की पाडवा होऊन पाच दिवसाला या ठिकाणी धुरपत माता व काशी माता या देवीची यात्रा भरते सदर यात्रा 200 वर्षापासून चालू आहे जवळच तीर्थक्षेत्र महादेव मंदिर आहे सदरच्या गावामध्ये आदिवासी लोकसंख्या असून तेथे पूर्ण मराठी भाषा बोलली जाते या गावचे वैशिष्ट्य असे आहे कोणतेही सामाजिक कार्य वेळ प्रसंगी ठरलेल्या वेळेतच पूर्ण होते त्याचबरोबर गावामध्ये सर्व लोक एकोप्याने राहतात एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात[१]

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.
  1. ↑ "HTTPS, Secure HTTPS". SpringerReference. Berlin/Heidelberg: Springer-Verlag.