भाषाशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भाषाविज्ञान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भाषाशास्त्र हे वैज्ञानिकscientific[१][२] पद्धतीने नैसर्गिक भाषेचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.

भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. परंतु, भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ- खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.

या ज्ञानशाखांची नावे[संपादन]

विसाव्या शतकाआधी, फिलोलॉजी ()भाषाभ्यास [मराठी शब्द सुचवा] ही संज्ञा,सन १७१६ मध्ये प्रथम निश्चित झाली[३]

प्रमुख शाखा[संपादन]

भाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते? गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा अ घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)[४] आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.