उच्चारशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाषेतील उच्चारांचा व त्यांचा विकारांचा अभ्यास म्हणजे उच्चारशास्त्र होय. उच्चारशस्त्र भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या नादाच्या पद्धतशीर अभ्यास करणारी भाषाशास्त्र विषयातील एक शाखा आहे. प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:।' अशी व्याख्या करते.

बाह्य दुवे[संपादन]