तौलनिक भाषाशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तौलनिक भाषाशास्त्र ही वेगवेगळ्या भाषांमधील ऐतिहासिक परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी ऐतिहासिक भाषाशास्त्राची एक शाखा आहे.