Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७
वेस्ट इंडीज
भारत
तारीख २३ जून – ९ जुलै २०१७
संघनायक जेसन होल्डर (ए.दि.)
कार्लोस ब्रेथवेट (टी२०)
विराट कोहली
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा शाई होप (१८१) अजिंक्य रहाणे (३३६)
सर्वाधिक बळी जेसन होल्डर (८) कुलदीप यादव (८)
मालिकावीर अजिंक्य रहाणे (भा)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इव्हिन लुईस (१२५) दिनेश कार्तिक (४८)
सर्वाधिक बळी जेरोम टेलर (२)
केस्रिक विल्यम्स (२)
कुलदीप यादव (१)

भारत क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी वेस्ट इंडीज दौरा केला.[][][] भारतीय संघाने एकदिवसीय मालिका ३–१ अशी जिंकली.[] एकमेव टी२० सामना वेस्ट इंडीजने ९ गडी राखून जिंकला.[]

ए.दि. टी२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[] भारतचा ध्वज भारत[] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[] भारतचा ध्वज भारत[]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
२३ जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
१९९/३ (३९.२ षटके)
वि
शिखर धवन ८७ (९२)
जेसन होल्डर १/३४ (८ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • भारताच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढचा खेळ होऊ शकला नाही..
  • एकदिवसीय पदार्पण: कुलदीप यादव (भा).

२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२५ जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
३१०/५ (४३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०५/६ (४३ षटके)
अजिंक्य रहाणे १०३ (१०४)
अल्झारी जोसेफ २/७३ (८ षटके)
शाई होप ८१ (८८)
कुलदीप यादव ३/५० (९ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
  • कॅरेबियन बेटांवर वेस्ट इंडीजविरुद्ध ही भारताची सर्वोच्च धावसंख्या.[१०]

३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
३० जून २०१७
९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२५१/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५८ (३८.१ षटके)

४था एकदिवसीय सामना

[संपादन]
२ जुलै २०१७
९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१८९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७८ (४९.४ षटके)
इव्हिन लुईस ३५ (६०)
उमेश यादव ३/३६ (१० षटके)
अजिंक्य रहाणे ६० (९१)
जेसन होल्डर ५/२७ (९.४ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जेसन होल्डरचे (वे) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.[११]

५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
६ जुलै २०१७
९:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०५/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०६/२ (३६.५ षटके)
शाई होप ५१ (९८)
मोहम्मद शमी ४/४८ (१० षटके)
विराट कोहली १११* (११५)
अल्झारी जोसेफ १/३९ (७ षटके)
भारत ८ गडी व ७९ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि लेजली रेफर (वे)
सामनावीर: विराट कोहली (भा)

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

एकमेव टी२०

[संपादन]
९ जुलै २०१७
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
१९०/६ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९४/१ (१८.३ षटके)
दिनेश कार्तिक ४८ (२९)
जेरोम टेलर २/३१ (४ षटके)
इव्हिन लुईस १२५* (६२)
कुलदीप यादव १/३४ (४ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी व ९ चेंडू राखून विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि लेजली रेफर (वे)
सामनावीर: इव्हिन लुईस (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • टी२० पदार्पण: कुलदीप यादव (भा).
  • इव्हिन लुईसची (वे) वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वोच्च धावसंख्या.[१३] धावांचा पाठलाग करताना ह्या टी२० धील सर्वाधिक तसेच भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या.[१३]
  • टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू.[१४]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "भविष्यातील दौर्‍यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "चॅंपियन्स ट्रॉफीनंतर लगेच भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर रवाना होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "जून-जुलै २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौरा करणार असल्याचे बीसीसीआयतर्फे जाहीर". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "कोहली आणि फिरकी गोलंदाजांनी मालिकेवर केले ३-१ ने शिक्कामोर्तब" (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "लुईसच्या नाबाद १२५ धावांमुळे वेस्ट इंडीजचा ९ गडी राखून विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "भारताविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडीज संघात कोणताही बदल नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी पंत, कुलदीपची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "एकमेव टी२० साठी गेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "काईल होप, आणि अ‍ॅम्ब्रिसचे एकदिवसीय पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "रहाणेच्या शतकामुळे भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध १०५ धावांनी विजय". टाइम्स ऑफ इंडीया (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "धोणीची सर्वात संथ फलंदाजी, होल्डरचे पहिल्यांदाच पाच बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "कोहली सेव्हर्स ट्रम्प ओव्हर शॉर्ट बॉल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ a b "इव्हिन लुईस डिस्ट्रॉइज इंडीया; वेस्ट इंडीज विन वन-ऑफ टी२०". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "टी२० मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा इव्हिन लुईस हा पहिलाच क्रिकेट खेळाडू". इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३