Jump to content

फेरो द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फॅरो द्वीपसमूह या पानावरून पुनर्निर्देशित)
फेरो द्वीपसमूह
Føroyar
Færøerne
Faroe Islands
फेरो द्वीपसमूहचा ध्वज फेरो द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वज चिन्ह
फेरो द्वीपसमूहचे स्थान
फेरो द्वीपसमूहचे स्थान
फेरो द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तोर्शाउन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १,३९९ किमी (१८०वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.५
लोकसंख्या
 -एकूण ४८,७९७ (२०२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन Faroese króna
आय.एस.ओ. ३१६६-१ FO
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +298
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


फेरो द्वीपसमूह हा उत्तर अटलांटिक महासागरातील डेन्मार्क देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फेरो द्वीपसमूह आइसलॅंडस्कॉटलंडपासून सारख्या अंतरावर आहे. फेरो द्वीपसमूहात एकूण १८ बेटे आहेत. तोर्शाउन ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.