पुरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरी जिल्हा
ପୁରୀ ଜିଲ୍ଲା
ओडिशा राज्याचा जिल्हा

१९° ५४′ ००″ N, ८५° ३६′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय पुरी
क्षेत्रफळ ३,४७९ चौरस किमी (१,३४३ चौ. मैल)
लोकसंख्या १६,९७,९८६ (२०११)
लोकसंख्या घनता ४८८ प्रति चौरस किमी (१,२६० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १५.६%
साक्षरता दर ८५.२७%
जिल्हाधिकारी श्री धिरेण पटनाईक
लोकसभा मतदारसंघ पुरी, जगतसिंगपूर
खासदार पिनाकी मिश्रा, बिभू प्रसाद तराई
संकेतस्थळ

हा लेख पुरी जिल्ह्याविषयी आहे. पुरी शहराविषयीचा लेख येथे आहे.


पुरी जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पुरी येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]