पोलंडवरील आक्रमण (इ.स. १९३९)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाझी जर्मनीने सप्टेंबर १, इ.स. १९३९ रोजी पोलंडवर आक्रमण (पोलिश:कांपानिया विझेशनियोवा किंवा वॉय्ना ओब्रॉना १९३९ रोकु, जर्मन:पोलेनफेड्झुग) करून दुसऱ्या महायुद्धाला तोंड फोडले. यानंतर सोवियेत संघानेही पूर्वेकडून पोलंडवर आक्रमण केले.

सोवियेत संघ आणि जर्मनीने या आक्रणाच्या आठवडाभर आधी मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करार केला होता व त्यानुसार ऑक्टोबर ६ला दोन्ही राष्ट्रांनी पोलंड गिळंकृत करून त्याचे दोन तुकडे आपसात वाटून घेतले.

याला सप्टेंबर मोहीम किंवा पोलंड मोहीम या नावानेही ओळखतात.

बाह्य दुवे[संपादन]


दुसरे महायुद्ध
घटनाक्रम     ठळक घटना     काही लेख     सहभागी देश    

पूर्वघटना:

मुख्य रणभूमी:

साधारण घटनाक्रम:

  

१९३९:

१९४०:

१९४१:

१९४२:

१९४३:

१९४४:

१९४५:

  

नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार:

पर्यवसान:

  

दोस्त राष्ट्रे
Flag of the United Kingdom.svg युनायटेड किंग्डम
Flag of the Soviet Union.svg सोवियेत संघ
US flag 48 stars.svg अमेरिकेची संयुक्त संस्थाने
Flag of the Republic of China.svg चीन
Flag of Poland.svg पोलंड
Flag of Free France 1940-1944.svg फ्रांस
Flag of the Netherlands.svg नेदरलँड्स
Flag of Belgium.svg बेल्जियम
Canadian Red Ensign 1921-1957.svg कॅनडा
Flag of Norway.svg नॉर्वे
Flag of Greece (1828-1978).svg ग्रीस
Flag of SFR Yugoslavia.svg युगोस्लाव्हिया
Flag of the Czech Republic.svg चेकोस्लोव्हेकिया
Flag of Imperial India.svg भारत
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
Flag of New Zealand.svg न्यू झीलँड
Flag of South Africa (1928-1994).svg दक्षिण आफ्रिका
Flag of Egypt 1922.svg इजिप्त
Flag of the Philippines.svg फिलिपाईन्स
Flag of Brazil.svg ब्राझिल
आणखी...

अक्ष राष्ट्रे
Flag of Germany 1933.svg जर्मनी
Merchant flag of Japan (1870).svg जपान
Kingdom of Italy इटली
Flag of France.svg विची फ्रांस
Flag of Hungary 1940.svg हंगेरी
Naval Ensign of Bulgaria (1878-1944).svg बल्गेरिया
Flag of Romania.svg रोमेनिया
Flag of Finland.svg फिनलंड
Flag of Croatia Ustasa.svg क्रोएशिया
Flag of First Slovak Republic 1939-1945.svg स्लोव्हेकिया
Flag of Thailand.svg थायलंड
आणखी...

हेसुद्धा पहा

दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वर्गीकृत लेख
आधुनिक संस्कृतीतील दुसर्‍या महायुद्धाचे उल्लेख
दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी सन्मान
दुसर्‍या महायुद्धादरम्यान उत्तर अमेरिकेवरील हल्ले
दुसर्‍या महायुद्धातील सैनिकी पदव्या


दुसर्‍या महायुद्धाबद्दल (इंग्लिशमध्ये) अजून माहिती:

Wiktionary-logo-en.png इंग्लिश विक्शनरीवर दुसरे महायुद्ध
Wikibooks-logo.png विकिबुक्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची पुस्तके
Wikiquote-logo.png विकिक्वोट्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे उद्गार
Wikisource-logo.png विकिसोर्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची मूळ लिखाणे
Commons-logo.svg विकिकॉमन्सवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलची चित्रे व चित्रफिती
Wikinews-logo.png विकिन्यूजवरील दुसर्‍या महायुद्धाबद्दलच्या बातम्या