ओकिनावाची लढाई
ओकिनावाची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
[[File:
|300px |मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना]]
मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना

मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना
दिनांक | एप्रिल १ - जून २२, इ.स. १९४५ |
---|---|
स्थान | ओकिनावा, जपान |
सद्यस्थिती | ओकिनावा जपानमध्ये शामिल |
प्रादेशिक बदल | ओकिनावावर अमेरिकेचे प्रभुत्व |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() |
![]() |
सेनापती | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
![]() ![]() ![]() ![]() |
सैन्यबळ | |
१,८३,०००[१] | १,२०,०००[२] |
बळी आणि नुकसान | |
१२,५१३ मृत ३८,९१६ जखमी, ३३,०९६ असैनिकी मृत एकूण: ८४,५७० |
अंदाजे ९५,०००+ मृत ७,४००-१०-७५५ पकडले गेले एकूण: १,०५,७५५+ |
ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.
एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ ॲपलमन, रॉय ई. Okinawa: the last battle. Washington, D.C. p. ३६. Archived from the original on 2009-09-26. 2013-08-01 रोजी पाहिले.
- ^ Brooks, Risa. Creating Military Power: The Sources of Military Effectiveness. २०१२-०५-०६ रोजी पाहिले.