पूर्व मिदनापूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पूर्व मिदनापूर जिल्हा
পূর্ব মেদিনীপুর জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा

२२° १८′ ००″ N, ८७° ५५′ ००.१२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय तामलुक
क्षेत्रफळ ४,७१३ चौरस किमी (१,८२० चौ. मैल)
लोकसंख्या ५०,९५,८७५ (२०११)
लोकसंख्या घनता १,०८१ प्रति चौरस किमी (२,८०० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ११.६३%
साक्षरता दर ८७.०२%
लिंग गुणोत्तर ९३८ /
प्रमुख शहरे हल्दिया
लोकसभा मतदारसंघ कांथी, तामलुक, घाटल, मिदनापूर

पूर्व मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पश्चिम मिदनापूर व पूर्व मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. तामलुक हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून ८५ किमी अंतरावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]