हूगळी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हूगळी जिल्हा
हूगळी जिल्हा
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा
Hooghly district.svg
पश्चिम बंगालच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
विभागाचे नाव बर्दवान
मुख्यालय चिंसुरा
क्षेत्रफळ ३,१४९ चौरस किमी (१,२१६ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,२०,३८९ (२००१)
लोकसंख्या घनता १,७५३ प्रति चौरस किमी (४,५४० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.९५
लिंग गुणोत्तर ९५८ /
लोकसभा मतदारसंघ आरामबाग, हूगळी, सेरामपोर
संकेतस्थळ


हूगळी हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र चिन्सुराह येथे आहे.