कूच बिहार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कूच बिहार जिल्हा
কোচবিহার জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा
Cooch Behar district.svg
पश्चिम बंगालच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय कूच बिहार
क्षेत्रफळ ३,३८७ चौरस किमी (१,३०८ चौ. मैल)
लोकसंख्या २८,२२,७८० (२०११)
लोकसंख्या घनता ८३० प्रति चौरस किमी (२,१०० /चौ. मैल)
साक्षरता दर ७५.४९%
लिंग गुणोत्तर ९४२ /
लोकसभा मतदारसंघ कूच बिहार
संकेतस्थळ
कूच बिहार राजवाडा

कूच बिहार जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला बांगलादेश आहे.

१६व्या शतकापासून ते १९४९ पर्यंत हा भूभाग कोच बिहार ह्या संस्थानाचा भाग होता.