दक्षिण दिनाजपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण दिनाजपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण दिनाजपुर (बांग्ला: দক্ষিণ দিনাজপুর জেলা) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बालुरघाट येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]