मिदनापोर जिल्हा
Jump to navigation
Jump to search
मिदनापोर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा होता. १ जानेवारी २००२ रोजी याचे दोन तुकडे करून पूर्व मिदनापोर जिल्हा व पश्चिम मिदनापोर जिल्हा हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले.